लोकमतच्या सुरज्योत्स्ना नॅशनल म्युझिक अवॉर्ड सोहळ्याला प्रसिद्ध प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले गौर गोपालदास यांनी उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी मराठी भाषेमध्ये संवाद साधून त्यांचे मराठी भाषेवर असलेले प्रेम या व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. त्यासाठी त्यांचा हा मराठमोळा अंदाज नक्की बघा -

#LokmatBhakti #GaurGopalDas #SurJyotsna2021 #GaurGopalDasMarathi
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा